नितीन राऊत घोषणाच करत राहतील, प्रत्यक्षात काहीच नाही : प्रताप होगाडे (व्हिडिओ)

0
59

ऊर्जामंत्री नितीन राऊत फक्त घोषणाच करत राहतील, बाकी काहीच नाही अशी टीका वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी केली.