इतर राज्यांप्रमाणे ‘ते’ तुम्हाला का जमत नाही ? : प्रताप होगाडेंचा सरकारला सवाल (व्हिडिओ)

0
93

वीज बिलमाफी शक्य नसल्याचे ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केल्यावर वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले.