पिशवी येथील आरोग्य उपकेंद्राच्या आवारामध्ये वृक्षारोपण

0
78

बांबवडे (प्रतिनिधी) : युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते प्रविण पाटील यांच्या वतीने पिशवी (ता.शाहूवाडी) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.   

यावेळी शाहूवाडी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हिरालाल निरंकरी, आरोग्य सहाय्यक डॉ. सुभाष यादव, डॉ. स्वप्नाली पाटील, ग्रामसेवक संजय कांबळे, आरोग्य सेविका वैशाली माने, पिशवी हायस्कूलचे शिक्षक विष्णू पाटील, वृक्षमित्र जालिंदर इंगवले, संजय शिंदे आदीसह कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.