कसबा बीड-महे बंधाऱ्याची उंची वाढविण्याचा प्रस्ताव अडगळीत..! (व्हिडिओ)

0
30

करवीर तालुक्यातील कसबा बीड ते महे बंधाऱ्याची उंची वाढविण्याचा प्रस्तावाकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे तीन दशके अडगळीत आहे. परिणामी पावसाळ्यात ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here