साहेब, आमचं मडं जाईल पण आम्ही जाणार नाही : पट्टणकोडोली ग्रामस्थांचा इशारा (व्हिडिओ)

0
78

पट्टणकोडोलीच्या राष्ट्रीय पेयजल योजनेच्या अपूर्ण असलेल्या कामाबाबत व मागण्याबाबत ग्रामस्थांचा जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा.