भुईबावडा घाटात दरड कोसळली

0
14
सोमवारपासून सुरु झालेल्या दमदार पावसामुळे खारेपाटण-गगनबावडा रस्यावर भुईबावडा घाटात गगनबावड्याच्या अलीकडे पाच कि.मी.वर दरड कोसळली आहे. ही दरड हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी तेथे दाखल झाले आहेत.

कोल्हापूर : सोमवारपासून सुरु झालेल्या दमदार पावसामुळे खारेपाटण-गगनबावडा रस्यावर भुईबावडा घाटात गगनबावड्याच्या अलीकडे पाच कि.मी.वर दरड कोसळली आहे. ही दरड हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी तेथे दाखल झाले आहेत. ही दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली आहे.