…अन्यथा, हजारो मराठ्यांचा दसरा चौकात पुन्हा एल्गार ! : वसंतराव मुळीक (व्हिडिओ)

0
87

मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती लवकरात लवकर न उठवल्यास ऐतिहासिक दसरा चौकात पुन्हा एकदा मराठा समाजाचा एल्गार दिसेल असा इशारा अखिल भारतीय मराठा महासघांचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिला.