सध्यातरी कुठलंही मिशन नाही ! : देवेंद्र फडणवीस (व्हिडिओ)

0
85

२०२१ वर्ष हे सर्वांना आनंदाचं, सुखासमाधानाचं जावो असे साकडं श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी घातले आहे. सध्यातरी कुठलंही मिशन नाही, असे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.