कोणतेही पॅकेज नव्हे, हक्काच्या व्यवसायाची परवानगी मागतोय..! : सागर चव्हाण (व्हिडिओ)

0
56

विविध मागण्यांसाठी आज जिल्हा मंडप लायटिंग डेकोरेशन व्यावसायिकांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी ऑल महाराष्ट्र टेंट डीलर्स असोसिएशनचे चेअरमन सागर चव्हाण यांनी सरकारला खडे बोल सुनावले.