कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ८२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात ५ मृत्यू झाले असून १०९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र१९, आजरा, भुदरगड, चंदगड – ०, गडहिंग्लज, गगनबावडा – ०, हातकणंगले – ११, कागल – ३करवीर – १०, पन्हाळा – ५, राधानगरी – ४, शाहूवाडी, शिरोळ – ६, नगरपरिषद क्षेत्र१५  इतर जिल्हा व राज्यातील अशा ८२ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०५, १३९ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ९८, २७१

मृतांची संख्या, ७२८

उपचार सुरू असलेले रुग्ण –  , १४०