बोरपाडळे (प्रतिनिधी) : गोवा येथील मडगावमध्ये झालेल्या अखिल भारतीय नटराजम् सांस्कृतिक संघ नागपूरतर्फे भरतनाट्यम् स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत सब ज्युनिअर गटात बोरपाडळे येथील नव्वया कल्याणकर हिने प्रथम क्रंमाक मिळविला. यासाठी तिला भरतनाट्यमच्या संयोगिता पाटील, वडील संभाजी कल्याणकर आदींचे मार्गदर्शन मिळाले.