नवरात्र विशेष – ‘लाईव्ह मराठी’ नवदुर्गा : प्रेरणा कट्टे (व्हिडिओ)

0
322

महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत ‘लाईव्ह मराठी नवदुर्गा’

लहानपणापासून कर्तव्यदक्ष अधिकारी व्हायचे स्वप्न उराशी बाळगून ते जिद्दीने सत्यात उतरविणाऱ्या, कोल्हापूरसारख्या शहरात उपअधीक्षक पदावर काम करताना निर्भीड, धाडसी महिला अधिकारी म्हणून प्रेरणा कट्टे यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केलीय. यावर एक दृष्टिक्षेप…