नवरात्र विशेष – ‘लाईव्ह मराठी’ नवदुर्गा : डॉ. कादंबरी बलकवडे (व्हिडिओ)

0
1187

महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत ‘लाईव्ह मराठी नवदुर्गा’ : डॉ. कादंबरी बलकवडे

एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरी पेशा करण्याऐवजी समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, या भावनेतून ‘त्यांनी’ प्रशासकीय सेवेत कारकीर्द घडवण्याचं ठरवलं. त्या सध्या कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदावर कार्यरत आहेत. डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या कारकीर्दीवर एक दृष्टिक्षेप…