महाविकास आघाडीच्या नादाला लागून ‘त्यांची’ खोडसाळ मागणी : नाथाजी पाटील (व्हिडिओ)

0
178

महाविकास आघाडीच्या नादाला लागून काहीजणांनी आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील, समरजीतसिंह घाटगे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याचा टोला भाजप जिल्हा उपाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी लगावला.