महापालिकेची प्रभाग रचना होणार सोमवारी जाहीर : निखिल मोरे (व्हिडिओ)

0
136

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना सोमवारी जाहीर होणार असल्याची माहिती उपायुक्त निखिल मोरे यांनी दिली.