महापालिकेने तोडले आरटीओ ऑफिसचे पाणी कनेक्शन… (व्हिडिओ)

0
70

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर महापालिकेने थकबाकीपोटी शासकीय कार्यालयांचा पाणीपुरवठा कनेक्शन तोडण्याचा धडाका लावलाय. आज (गुरुवार) प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला.
खालील व्हिडिओ पहा…