शिरोळ (प्रतिनिधी) : जयसिंगपूर येथे ७५ वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जयसिंगपूर येथील ख्रिस्ती मंडळाच्या वतीने डॉ. एम. के. लोखंडे मेमोरियल चर्च येथे झेंडावंदन करण्यात आले. यावेळी प्रार्थना ढाले यांच्या हस्ते...
कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे (ता.पन्हाळा) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कळे पोलिस ठाणे, पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघ, पोलिस पाटील संघटनेच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीरात परिसरातील ७५ जणांनी रक्तदान केले....
कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जोतिबा डोंगर येथे भक्तिमय वातावरणात नगरदिंडी काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या तालावर, जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात या दिंडीला सुरुवात झाली.
श्रावणातील तिसऱ्या सोमवारी नगरदिंडीतून जोतिबाचे दर्शन घेतल्यास चारधाम यात्रा...
टोप (प्रतिनिधी) : कोरोनामुळे दोन वर्षे कोणतेही सण उत्साहात साजरे झाले नाही. यंदा सर्वच उत्सव, सणावरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा पारंपरिक पध्दतीनेच पण नियम व शिस्त पाळूनच गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : मंगळवार पेठेतील मंडलिक वसाहत येथील ऑनररी कॅप्टन आप्पासाहेब शिवराम नलवडे (वय ८५) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले.
१९७१ च्या भारत-पाक युध्दात अशोक पिकेटवर तिरंगा ध्वज फडकाविण्यात त्यांच्या युनिटचे मोलाचे योगदान होते....