मराठा आरक्षणाबाबत ५ ऑक्टोबरपर्यंत सकारात्मक ठोस भूमिका जाहीर न केल्यास ‘मातोश्री’वर आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे प्रमुख आबा पाटील यांनी दिला.
कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ श्रीपूजक प्रफुल्ल श्रीधर मुनिश्वर यांचे आज (रविवार) वयाच्या ६५ वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. मुनिश्वर हे शेठजी या नावाने सर्वत्र परिचित होते. सुमारे ३० वर्षे ते सलग अपवाद वगळता...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहूनगर येथे घरगुती गॅस वाहनात भरणाऱ्या एकाला राजारामपुरी पोलिसांनी काल (शनिवार) रात्री उशिरा अटक केली. वीरभद्र विरय्या हिरेमठ (वय ४१, रा. शाहूनगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून सात हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी...
कागल (प्रतिनिधी) : शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचा मंगळवार (दि.१९) जानेवारी रोजी ३८ वा वाढदिवस आहे. यानिमित्त कागल येथे विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, राजे समरजितसिंह घाटगे...
इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने प्रशासकीय सेवेतून अविरतपणे जनसेवेचे व्रत जोपासत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शिरोळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शंकर कवितके यांना राज्यस्तरीय श्रमशक्ती फिनिक्स समाजरत्न पुरस्काराने...
मुंबई (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध आणि पद्म पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान (वय ९०) यांचे आज (रविवार) निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
मुस्तफा खान यांचा जन्म ३ मार्च १९३२...