राशिवडे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कुशिरे येथील माळावर काल (मंगळवार) रोजी विषारी औषध घेवून आत्महत्येचा प्रयत्न केलेला जवानाचा आज (बुधवार) सकाळी उपचार सुरू असताना सीपीआरमध्ये मृत्यू झाला. बजरंग बळवंत चौगले (वय ३२, रा. आवळी...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (बुधवार) ४८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर दिवसभरात १२ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १,३५१ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
कोरोना पॉझिटीव्ह...
गोकुळ मध्ये खऱ्या शेतकऱ्याला प्रतिनिधित्व मिळावे अशी अपेक्षा माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. या बरोबर दिल्लीतील आंदोलन आणि शंभर रुपये दराने दूध या बाबत भाष्य केले.
इचलकरंजी (प्रतिनिधी) : घरगुती वीज जोडणी कनेक्शन मंजूर करण्यासाठी सात हजारांची लाच स्विकारताना इचलकरंजीत महावितरणचा सहाय्यक अभियंता सुनील चव्हाण (रा. सांगली) याला कोल्हापूर लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली. या कारवाईमुळे शासकीय, निमशासकीय कार्यालयातील...