इचलकरंजीत मनसे कार्यकर्त्यांनी फोडले महावितरणचे कार्यालय (व्हिडिओ)

0
55

घरगुती वीजपुरवठा खंडित केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी इचलकरंजीत महावितरण कार्यालयाची तोडफोड केली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.