आ. प्रकाश आबिटकर यांना मिणचे बुद्रुक ग्रामस्थांचा पाठिंबा..!

0 90

गारगोटी (प्रतिनिधी) : आ. प्रकाश आबिटकर यांनी मिणचे बुद्रुक गावांसह परिसरातील विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी मंजूर केला. त्यांनी नेहमीच मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे त्यांना या निवडणुकीत जाहीर पाठिंबा देत असल्याचे मिणचे बुद्रुक ग्रामस्थांनी जाहीर केले.

यावेळी कल्याणराव निकम, माजी उपसभापती अजित देसाई, प्रविण नलवडे, अशोक भांदीगरे, लोकनियुक्त विद्यमान सरपंच सचिन गुरव, ग्रा.पं.सदस्य गणपती कांबळे, दत्तात्रय गुरव, आनंदा मांडवकर, नानासो मांडवकर, एल.वाय.गुरव, श्रीपती परिट, उत्तम कांबळे, चंद्रकांत गुरव, बंडोपंत गुरव, पांडुरंग गुरव, सागर मोरस्कर, बंडोपंत परीट, कष्णात रावण, दत्तात्रय ताम्हणकर, किसन गुरव, संतोष गुरव, कुंडलिक गुरव, हरीष गुरव, सुनिल रावण, अनिल रावण, साताप्पा भालेकर, बाजीराव गुरव, विलास गुरव, साताप्पा गुरव, परसू रावण, राहूल गुरव, उदय गुरव, विलास गुरव,  प्रविण मोरस्कर, विश्वास परीट, निलेश गुरव, सतीश गुरव, गणेश परीट, दगडू गुरव, विलास मांडवकर, गणपती मांडवकर, दिगंबर कांबळे, सर्जेराव कांबळे, प्रकाश कांबळे, परसू कांबळे, श्रावण कांबळे, प्रभाकर कांबळे,  सतिश कांबळे, विलास कांबळे,एकनाथ कांबळे, सात्तापा गुरव, गणपती मांडवकर, आप्पासाहेब गुरव, बाबुराव मांडवकर, उत्तम परीट, मुरलीधर गुरव, बाबुराव गुरव, परसू रावण, सचिन कांबळे, सतिश कांबळे, रंगराव कांबळे, मारुती कांबळे, नानासो कांबळे, साताप्पा कांबळे, दशरथ कांबळे, धनाजी मांडवकर, युवराज भालेकर, पांडुरंग मांडवकर, गणेश गुरव, कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More