निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विजय पाटकर आणिधनाजी यमकरांकडून आमच्या बदनामीचा कट रचला जात असल्याचा आरोप चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि रवी गावडे यांनी केला.
नाशिक : येथील मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना 50 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली. त्यांच्यासोबत कर्मचारी नितीन जोशी यांना देखील पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. त्यानंतर...
कोल्हापूर : येथील अंबाबाई मंदिरात महिला वडाच्या झाडाची पूजा करत असताना अचानक वडाच्या झाडाला आग लागली. यामुळे मंदिरात एकच खळबळ उडाली.
वटपौर्णिमेला महिला वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या आरोग्यदायी आणि दीर्घायुष्याची मागणी करतात. शनिवारी वटपौर्णिमेनिमित्त...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमात सहभागी व्हावे व स्वतःचे व्यक्तिमत्व घडवावे, असे आवाहन मानसशास्त्र अधिविभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुभाष कोंबडे यांनी केले.
राष्ट्रीय युवा संसदेत उत्कृष्ट संसदपटू ठरलेल्या मास कम्युनिकेशनची विद्यार्थिनी साईसिमरन घाशी...
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, धनंजय मुंडे, रोहिणी खडसे यांनी परळी तालुक्यातील गोपीनाथ गड येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त साहेबांच्या समाधी स्थळी जाऊन अभिवादन केले. यानंतर एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे...
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून स्वायत्त महाविद्यालय म्हणून ओळखले जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे पहिले स्वायत्त महाविद्यालय आहे.
यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये परिसरातील...