अन्यथा, शासनाला योग्य ती जागा दाखवली जाईल : मराठा महासंघाचा इशारा (व्हिडिओ)

0
78

लोकसेवा आयोगाने अन्यायी घोषणापत्रक काढल्याचा आरोप करीत मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आज कोल्हापुरातील दसरा चौकात या पत्रकाची होळी केली. मराठा समाजावर अन्याय सुरूच ठेवल्यास शासनास जागा दाखवली जाईल, असा इशारा मराठा महासंघाच्या अवधूत पाटील यांनी दिला.