‘सीपीआर’मध्ये गुंतागुंतीच्या अनेक शस्त्रक्रिया यशस्वी : डॉ. अजित लोकरे (व्हिडिओ)

0
92

लहान मुलांच्या घशातून खोबऱ्याचा तुकडा, नाणं काढण्यासारख्या अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सीपीआर रूग्णालयात यशस्वीपणे पार पडल्याची माहिती डॉ. अजित लोकरे यांनी दिली.