श्री अंबाबाई मंदिराच्या छतावरील दीड मीटर कोबा काढणार : महेश जाधव (व्हिडिओ)

0
97

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या कामास सुरुवात झाली आहे. छतावर दीड मीटरचा कोबा असून तो लवकरच काढण्यात येईल, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.