प. महाराष्ट्र देवस्थान समितीवरील तक्रारीचे खंडन करत समितीतील गैरकारभार सिद्ध करून दाखवा असे आव्हान अध्यक्ष महेश जाधव यांनी दिले.