टोप (प्रतिनिधी) : संभापूर (ता. हातकणंगले) उपसरपंचपदी ज्योती तानाजी भोसले यांची बिनविरोध निवड झाली. संभापूर ग्रामपंचायतीवर जय गणेश पॅनेलची सत्ता असून पॅनेलचे लोकनियुक्त सरपंचासह ६ सदस्य आहेत. गटांतर्गत समझोत्यानुसार सर्जेराव मोहिते यांनी उपसरपंच पदाचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या विशिष्ट गायनशैलीसाठी प्रसिद्ध असलेले भजनसम्राट नरेंद्र चंचल यांचे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. मागील तीन दिवसांपासून प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीमधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज (शुक्रवार)...
कसबा बावडा (प्रतिनिधी) : छत्रपती शिवरायानंतर राजर्षी शाहू महाराजांनी द्रष्टेपणाने व्हिजन ठेऊन केलेले काम खूप मोठे आहे. त्यामुळे शाहूंचे जन्मस्थान आंतरराष्ट्रीय स्तराचे झाले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (शुक्रवार) येथे...
संजय भोसले यांनी महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान केल्याचे कागदोपत्री पुरावे माझ्याकडे आहेत. मी कागदपत्रांच्या आधारे आरोप केलेत. त्यांनी समोरासमोर बसून माझे आरोप खोडून काढावेत असे आव्हान माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी दिले आहे.
कळे (अनिल सुतार) : सध्याच्या युगात एकत्र कुटुंबाची प्रथा दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आई-वडिलांशी पटत नसल्याने एकलुत्या एका मुलाने फारकत घेऊन वेगळी चूल मांडल्याचे प्रकार समाजात घडत आहेत. नातेसंबंध, प्रेम, आस्था, आपुलकी, ऐक्य...