आमच्या हक्कासाठीच २ नोव्हेंबरला जनआंदोलन : लाईट, मंडप असोसिएशनचा इशारा (व्हिडिओ)

0
66

शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानेच आम्ही कोल्हापुरात २ नोव्हेंबरला जनआंदोलन करणार असल्याचा इशारा लाईट, मंडप असोसिएशनच्या कागल, शिरोळ, करवीर, राधानगरी, हातकणंगले तालुकाध्यक्षांनी दिला.