अनुकंपा तत्त्वावरील पात्र वारसांना महापौरांकडून नियुक्तीपत्रे…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेकडील मयत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा तत्त्वानुसार लाड कमिटी नियुक्त पात्र दोन वारसांना आज (सोमवार) महापौर सौ. निलोफर आजरेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. दिलीप कांबळे व विजय कांबळे अशी त्यांची नावे आहेत. या वेळी नगरसेविका जयश्री चव्हाण, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, आशपाक आजरेकर व कर्मचारी उपस्थित होते.

Live Marathi News

Recent Posts

…तर शरद पवारांच्या घरावर मोर्चा ! – मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

नाशिक (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून…

15 hours ago

जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत पुन्हा वाढली…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हयामध्ये लॉकडाऊनची मुदत…

15 hours ago

कळे येथील शिबिरात १४० जणांचे रक्तदान

कळे (प्रतिनिधी) : मुंबईवर २६ जानेवारी…

15 hours ago