मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्र्यांना रक्ताने सह्या केलेले पत्र…

0
30

औरंगाबाद (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणासंबंधी कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे राज्यात वातावरण चिघळत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना रक्ताच्या सह्याचे पत्र लिहिण्यात आल्याची माहिती समोर येत आहेत.

मराठा क्रांती मोर्चातील कार्यकर्त्यांनी पत्र लिहून त्यावर प्रत्येकाने आपल्या रक्ताने सह्या केल्या आहेत. रक्ताच्या साह्य करून हे पत्र मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील समन्वयकांनी हे पत्र लिहले असल्याची माहिती मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here