समाजकारणाचा वसा जपल्यानेच ‘यड्राव’कर आमच्या पाठीशी ! : कुणालसिंह नाईक-निंबाळकर (व्हिडिओ)

0
141

आम्ही नेहमीच राजकारणाऐवजी समाजकारणाचा वसा जपलाय, त्यामुळेच यड्रावची जनता सदैव आमच्या पाठीशी राहिलीय. या निवडणुकीतही तेच घडेल, असा विश्वास यड्राव महाविकास आघाडीचे प्रभाग क्र. ५ मधील उमेदवार कुणालसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला.