कोल्हापूर महापालिकेचा शासकीय कार्यालयांना दणका..! (व्हिडिओ)

0
94

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर महापालिकेने आज (बुधवार) शासकीय कार्यालयांना दणका दिला आहे. लाखो रुपयांच्या थकबाकीमुळं रेल्वे विभाग, समाज कल्याण कार्यालय, विभागीय वन कार्यालय, आयटी पार्कचे नळ कनेक्शन पालिकेने बंद केले. या विभागांची लाखो रुपयांची थकबाकी बाकी आहे. त्यामुळे पालिकेने ही कारवाई केली आहे.