पोलिसांवर प्राणघातक हल्ला करून पळून गेलेल्या दोन कुख्यात गुंडांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जीव धोक्यात घालून अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी दिली.