कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात २९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात २ मृत्यू झाले असून ११५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र१३, आजरा, भुदरगड, चंदगड – ०, गडहिंग्लज, गगनबावडा – १, हातकणंगले – ८, कागल – ०करवीर – ३, पन्हाळा – १, राधानगरी – ०, शाहूवाडी, शिरोळ – १, नगरपरिषद क्षेत्र१९  इतर जिल्हा व राज्यातील अशा २९ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०५, ३४३ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ९८, ५९१

मृतांची संख्या, ७३५

उपचार सुरू असलेले रुग्ण –  , ०१७