कोल्हापूर कोरोना अपडेट : ७४ जणांवर उपचार सुरू

0
132

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (शनिवार) दिवसभरात ७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील चोवीस तासात ७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १, ०४९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोल्हापूर शहरातील ४, हातकणंगले तालुक्यातील १ आणि करवीर तालुक्यातील २ अशा ७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ४९,९१६.

डिस्चार्ज – ४८, १२०

उपचारासाठी दाखल रुग्ण – ७४.

मृत्यू – १, ७२२.