कोल्हापूर कोरोना अपडेट  :  चोवीस तासांत १७ जणांना लागण

0
91

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात ४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मागील चोवीस तासात १७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच ९५२ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोल्हापूर शहर ९, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ३ आणि इतर जिल्ह्यातील ५ अशा १७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण रुग्ण – ४९, ७१३, डिस्चार्ज – ४७,९३६, उपचारासाठी दाखल रुग्ण – ६५, मृत्यू – १७१२.