कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात १४ जणांना कोरोनाची लागण

0
103

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (मंगळवार) दिवसभरात १४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात १४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.  ६७४ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  कोल्हापूर शहरातील ७, चंदगड तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील २,पन्हाळा तालुक्यातील १ आणि इतर जिल्ह्यातील ३ अशा चौदा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५०,०२५.

डिस्चार्ज – ४८,१८१.

उपचारासाठी दाखल रुग्ण -११५.

मृत्यू – १७२९.