कोविड १९ नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना जबर दंडासह कडक कारवाई : कादंबरी बलकवडे

0
38

कोरोन प्रतिबंधासाठी कोविड १९ नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना महापालिकेच्यावतीने जबर दंडासह कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी दिला.