जांभळी ग्रामपंचायतीवर डॉ. सा. रे.पाटील गटाची सत्ता कायम (व्हिडिओ)

0
330

इचलकरंजी (प्रतिनिधी) :  जांभळी ग्रामपंचायतीवर डॉ. सा. रे. पाटील गटाची सत्ता कायम राहिली आहे. अत्यंत चुरशीची झालेली या निवडणूकीत नवख्या उमेदवारांनी बाजी मारल्याचे चित्र दिसून आले. या निवडणूकीत डॉ. सा. रे. पाटील गट – ९,  सर्वसमावेशक पॅनेल – ३,  अपक्ष – १ असे होते.

 

प्रभागनिहाय विजयी उमेदवार आणि पडलेली मते अशी…

प्रभाग क्र. १  –  श्रीधर फारणे – ४५६, राधिका यादव  – ३५४,  राजश्री चव्हाण – ३०३, प्रभाग क्र. २ –  वैशाली सूर्यवंशी – २८२, अनुजा कोळी – २९४, प्रभाग क्र. ३ – इंदुमती पाटील – ३०२,  फिरोज मुजावर – २९०, प्रभाग क्र. ४ – खंडू खिलारे – ५४४, जयपाल कांबळे – ४०४, अर्जुन कोळी – ७१२,  प्रभाग क्र. ५ – अरुणा कोळी – ४३०,  विक्रम यादव  – २१५, भाग्यश्री कांबळे (बिनविरोध) – असे विजयी उमेदवार आहेत.