उसाच्या थकीत एफआरपी प्रश्नी आणि साखर कारखानदार उत्पादकांशी करीत असलेल्या बेकायदेशीर कराराकडे लक्ष वेधताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर आयुक्त, सह संचालकांना ‘हा’ इशारा दिला आहे.
सर्वसामान्यांच्या अडीअडचणी दूर करणारा सच्चा नेता म्हणजे ना. सतेज पाटील होत. खऱ्या अर्थाने आपण जिल्ह्याचा ‘पालक’ असल्याचे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिल्याची भावना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील यांनी व्यक्त केली.
ना. सतेज उर्फ बंटी पाटीलसाहेबांमुळेच आम्हाला ‘आजरा-गडहिंग्लज-चंदगड’ मतदारसंघात विकासगंगा आणणे शक्य झाल्याची भावना काँग्रेसचे आजरा-गडहिंग्लज-चंदगडचे समन्वयक विद्याधर गुरबे यांनी व्यक्त केली.
https://www.youtube.com/embed/0cP1QaGl0Ig
ना. सतेज पाटील उर्फ बंटी पाटील यांचे जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळेच राज्यातील पहिलं कम्युनिटी क्लिनिक उभारण्याचा मान कोल्हापूरला मिळाला असल्याचे मत माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी व्यक्त केले.
ना. सतेज पाटील यांच्यामुळे थेट पाईपलाईनसह कोल्हापूरचे मूलभूत प्रश्न मार्गी लागले असल्याचे उदय सासणे यांनी सांगितले.
https://www.youtube.com/embed/NRUzTLMROSQ
‘पालक’ या शब्दाचा अर्थ काय असतो हे ना. सतेज पाटील यांनी कार्यातून दाखवून दिले असल्याचे मत किरण पाटील यांनी व्यक्त केले.
https://www.youtube.com/embed/pnrx4f-1K7M