किल्ल्यावर ‘दारू पिऊ नकोस’ सांगणाऱ्यालाच अमानुष मारहाण… (व्हिडिओ)

0
107

भुदरगड तालुक्यातील रांगणा किल्ल्यावर मद्यपी तरुणाला ऋषी मगदूम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी चोप दिला होता. याच रागातून काही तरुणांनी ऋषी मगदूम याला गावात नेऊन अमानुष मारहाण केलीय.