लक्ष्मीपुरीत १० लाखांची लाच स्वीकारताना इन्कम टॅक्स अधिकारी जाळ्यात  

0
660

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर १० लाखांची लाच स्वीकारताना इन्कम टॅक्स अधिकाऱ्याला अटक  करण्यात आली. ही कारवाई आज (शुक्रवारी) सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. प्रताप चव्हाण असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नांव असून तो आयकर विभागात प्राप्तीकर निरीक्षक म्हणून काम करत आहे. या कारवाईमुळे आयकर विभागात खळबळ उडाली आहे.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात