तारदाळमध्ये प्रहार संघटनेच्या शाखेचे उद्घाटन…

0
99

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे ना. बच्चू कडू प्रणित प्रहार संघटनेच्या शाखेचे उद्घाटन जिल्हाअध्यक्ष जयराज कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान शहर प्रमुख पदी सुनील शिंदे यांच्या सह नूतन शाखेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाउपाध्यक्ष दगडू माने, अनिस मुजावर, विकास गायकवाड, जिल्हा संघटक अक्षय जाधव, दत्ता कोळी अमोल काळे,पन्हाळा तालुका उपाध्यक्ष नझीर नदाफ यांच्यासह प्रहार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.