Published October 23, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कळंबा येथील साई मंदीर शेजारील रिंगरोडवर  गोकुळ दुध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. या नवीन शॉपीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  

यावेळी गोकुळ दुध संघाचे जेष्ठ संचालक बाबा देसाई, माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक विश्वासराव पाटील, कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर, मार्केटिंग मॅनेजर हणमंत पाटील, मार्केटिंग अधिकारी लक्षमण धनवडे, विलास पाटील, राजू पाटील, प्रतिक मुळीक, भारत चव्हाण,वितरक संघटनेचे सागर साळोखे,शिवाजी बोंगाळे,नंदकुमार कदम,धिरज बरगे, ग्राहक उपस्थित होते.

 

September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023