जिल्ह्यात मागील चोवीस तासात ‘५५७’ जण कोरोना पॉझिटिव्ह…

0
107

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ५५७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात तिघांचा मृत्यू झाला असून ३१२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र२६४, आजरा, भुदरगड, चंदगड – ५, गडहिंग्लज१६, गगनबावडा – ०, हातकणंगले – ४८, कागल – १०करवीर – ४३, पन्हाळा – १६, राधानगरी – ३, शाहूवाडी१५, शिरोळ – २१, इचलकरंजीसह नगरपरिषद क्षेत्र७८,  इतर जिल्हा व राज्यातील३३  अशा ५५७ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, १२, १६६ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ०२, ६८२

मृतांची संख्या, ८१५

उपचार सुरू असलेले रुग्ण –  ३६६९