कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात १९७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला असून ४५५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र४९, आजरा – ३, भुदरगड – ०, चंदगड – १, गडहिंग्लज, गगनबावडा – ०, हातकणंगले – ३९, कागल – १३करवीर – २०, पन्हाळा – ५, राधानगरी – ३, शाहूवाडी१६, शिरोळ – १०, नगरपरिषद क्षेत्र२७,  इतर जिल्हा व राज्यातील०१ अशा १९७ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०२, ०८१ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ९४, ३९२

मृतांची संख्या, ६५३

उपचार सुरू असलेले रुग्ण –  , ३३६