कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात १७६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात ३ जणांचा मृत्यू झाला असून ३९८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र ५६, आजरा – ०, भुदरगड – ०, चंदगड – १, गडहिंग्लज , गगनबावडा – ०, हातकणंगले – २३, कागल – ६करवीर – ४५, पन्हाळा – ४, राधानगरी – २, शाहूवाडी , शिरोळ – १५, नगरपरिषद क्षेत्र १६, इतर जिल्हा व राज्यातील ०४ अशा १७६ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण , ०१, ८८४ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या , ९३, ९३७

मृतांची संख्या , ६४७

उपचार सुरू असलेले रुग्ण –  , ३००