जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात १,५८६ जणांना कोरोनाची लागण…

0
376

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात १,५८६ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज (रविवार) १,५७१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आजअखेर १२,५५१ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.