कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ३१५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात मृत्यू निरंक झाले असून ३७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र १७१, आजरा, भुदरगड, चंदगड – १, गडहिंग्लज, गगनबावडा – ०, हातकणंगले – ९, कागल – ४करवीर – ३३, पन्हाळा – ६, राधानगरी – ५, शाहूवाडी, शिरोळ – ४, नगरपरिषद क्षेत्र४७  इतर जिल्हा व राज्यातील२१  अशा ३१५ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०८, ४९७ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ०१, ३००

मृतांची संख्या, ८०१

उपचार सुरू असलेले रुग्ण –  १३९६