कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ६१ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात १ मृत्यू झाले असून १०० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र१४, आजरा, भुदरगड, चंदगड – ०, गडहिंग्लज, गगनबावडा – २, हातकणंगले – ७, कागल – १करवीर – ४, पन्हाळा – ३, राधानगरी – १, शाहूवाडी, शिरोळ – ९, नगरपरिषद क्षेत्र  इतर जिल्हा व राज्यातील  अशा ६१ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०५, ६६० 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ९९, ०३

मृतांची संख्या, ७४९

उपचार सुरू असलेले रुग्ण –  ७०८